-
ज्या विद्यार्थ्यांचे PAYMENT SUCCESS (बँक मधून रक्कम वजा ) झाली आहे परंतु वेबसाईट मार्फत पोचपावती मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांचे PAYMENT Confirmation PAYMENT केल्याच्या २४ तासानंतर UPDATE करण्यात येईल याची विध्यार्थाने नोंद घ्यावी .दुबार PAYMENT करू नये
ज्या विद्यार्थ्यांनी दुबार PAYMENT केले आहे असे दुबार केलेले PAYMENT विध्यार्थ्यांच्या बँक खात्यात बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या ७ दिवसात पाठवण्यात (REFUND करण्यात )येईल याची विद्यार्थ्याने नोंद घ्यावी
विभागीय मंडळ दूरध्वनी नं. 1 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ , शिवाजीनगर ,पुणे – ४११००५ ०२०-२५५३६७८१, २५५३६७८२ 2 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ , सिव्हिल लाईन्स नागपूर – ४४०००१ ०७१२-२५५३४०१ 3 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागीय मंडळ , रेल्वे स्टेशन रोड ,उस्मानपुरा औरंगाबाद – ४३१००५ ०२४०-२३३४२२८,२३३२८८४ 4 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ ,फ्लॅट नं.२७ व २८ , सेक्टर १६- जे , वाशी नवी मुंबई – ४००७०३ ०२२-२७८८१०७५ , २७८८१०७७ 5 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ ,५३९ कसबा करवीर , शिवाजी विद्यापीठाचे पाठीमागे, राजेंद्रनगर , कोल्हापूर – ४१६००४ ०२३१-२६९६१०१, २६९६१०२ 6 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , अमरावती विभागीय मंडळ ,शास्त्रीनगर कॅम्प , अमरावती ४४४६०२ ०७२१-२६६२६४७, २६६२६७८ 7 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , नाशिक विभागीयमंडळ ,शास्त्रीनगर कॅम्प , नाशिक -४२२००३ ०२५३-२५९२१४२,२५९२१४१ 8 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,लातूर विभागीय मंडळ , सुतमिल एरिया राजस्थान मारवाडी हायस्कूलच्या मागे लातूर – ४१३५३१ ०२३८२-२५८२४१ 9 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,कोंकण विभागीय मंडळ ,एम.आय.डी.सी. मिरजोळे, जि रत्नागिरी – ४१५६१२ ०२३५२-२२८४८०